कोल्हापुरात परतीच्या पावसाचा तडाखा; कोल्हापूर जिल्ह्यात भातशेतीचं प्रचंड नुकसान, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलं 'हे' आवाहन

कोल्हापुरात परतीच्या पावसाचा तडाखा; कोल्हापूर जिल्ह्यात भातशेतीचं प्रचंड नुकसान, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलं 'हे' आवाहन

राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळं कोल्हापुरातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाचं पाणी शेतात साचल्यामुळं मळणीची कामही ठप्प झाली आहेत.

User: ETVBHARAT

Views: 6

Uploaded: 2025-10-26

Duration: 02:08