'शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय'; संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची फोडली गाडी

'शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय'; संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची फोडली गाडी

दिवाळी होऊनही अनेकांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आलीच नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. मुदखेडमध्ये मदत न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या गाडीची कार फोडलीय.

User: ETVBHARAT

Views: 15

Uploaded: 2025-10-27

Duration: 01:04