नंदुरबारला अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला

नंदुरबारला अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केली नव्हती. त्यामुळे दोन दिवसांच्या पावसाने उरलेले पीकही वाया गेलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 7

Uploaded: 2025-10-28

Duration: 03:01