जैन बोर्डिंग प्रकरण; जैन समाजाच्या वतीनं उद्या एक दिवसीय उपवासाचं आयोजन

जैन बोर्डिंग प्रकरण; जैन समाजाच्या वतीनं उद्या एक दिवसीय उपवासाचं आयोजन

पुणे शहरातील 'जैन बोर्डिंग हाऊस' (Jain Boarding House) जमीन विक्री प्रकरणी जैन समाजाच्या वतीनं उद्या (29 ऑक्टोबर) एक दिवसीय उपवासाचं आयोजन करण्यात आलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-10-28

Duration: 01:41