"वर्ल्डकप फायनल बंगळूरूऐवजी मुंबईत आली आणि आम्ही अर्धी लढाई जिंकली...", कर्णधार हरमनप्रीतनं सांगितलं ड्रेसिंगरूममधलं गुपित

"वर्ल्डकप फायनल बंगळूरूऐवजी मुंबईत आली आणि आम्ही अर्धी लढाई जिंकली...", कर्णधार हरमनप्रीतनं सांगितलं ड्रेसिंगरूममधलं गुपित

टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौरनं एका मोठा खुलासा केला आहे.

User: ETVBHARAT

Views: 22

Uploaded: 2025-11-03

Duration: 03:41