"मतचोरी झाली असती तर आदित्य ठाकरेंनाही पाडलं असतं"- नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

"मतचोरी झाली असती तर आदित्य ठाकरेंनाही पाडलं असतं"- नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेना-भाजपा एकत्र लढत होते. तेव्हा मतचोरी होत नव्हती का? असा सवाल त्यांनी केला.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-11-03

Duration: 05:51