भिवंडीतील सरावली एमआयडीसीत भीषण आग; धुराचे प्रचंड लोट, आगीत कंपनी जळून 'खाक'

भिवंडीतील सरावली एमआयडीसीत भीषण आग; धुराचे प्रचंड लोट, आगीत कंपनी जळून 'खाक'

ठाण्याच्या भिवंडी येथील सरावली एमआयडीसी परिसरातील मंगलमूर्ती डायिंग कंपनीच्या युनिटमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

User: ETVBHARAT

Views: 6

Uploaded: 2025-11-07

Duration: 00:58