लोहगावच्या 'गोल्डन बॉय'ला अजित पवारांकडून मदतीचा शब्द, सनी फुलमाळीनं कुस्तीत जिंकलंय सुवर्णपदक

लोहगावच्या 'गोल्डन बॉय'ला अजित पवारांकडून मदतीचा शब्द, सनी फुलमाळीनं कुस्तीत जिंकलंय सुवर्णपदक

युवा कुस्तीपटू सनी फुलमाळी याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. सनीनं बहरीमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-11-09

Duration: 02:29