"मी मुस्लिम आहे, मला पद्मश्री मिळाला, सरकार भेदभाव करत नाही," नक्षीकाम कलाकार दिलशान हुसैन यांनी व्यक्त केली भावना

"मी मुस्लिम आहे, मला पद्मश्री मिळाला, सरकार भेदभाव करत नाही," नक्षीकाम कलाकार दिलशान हुसैन यांनी व्यक्त केली भावना

नक्षीकाम कलाकार दिलशान हुसैन यांना 'पद्मश्री'नं गौरविण्यात आलंय. "सरकार भेदभाव करत नाही, मी मुस्लिम आहे, मला पद्मश्री मिळाला," असं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलं.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-11-11

Duration: 03:18