नाशिकच्या भरवस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी; दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

नाशिकच्या भरवस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी; दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

वनविहार कॉलनीत बिबट्यानं शुक्रवारी धुमाकूळ घातला. बिबट्याने तीन नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केलं. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागानं बिबट्याला जेरबंद केलं.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-11-14

Duration: 02:39