'शक्य होईल तिथे महायुती, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी ते मित्रच, शत्रू नाहीत'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

'शक्य होईल तिथे महायुती, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी ते मित्रच, शत्रू नाहीत'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या पक्ष कार्यालयाचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याहस्ते करण्यात आलं.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-11-16

Duration: 06:35