असीम सरोदे यांना दिलासा; ​​​​​​वकिलीची ​सनद रद्द करण्याच्या निर्णयाला बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिली स्थगिती

असीम सरोदे यांना दिलासा; ​​​​​​वकिलीची ​सनद रद्द करण्याच्या निर्णयाला बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिली स्थगिती

असीम सरोदे यांच्या सनद निलंबनावर बार काउन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council Of India) स्थगिती दिली आहे. ते उद्यापासून वकिली करणार आहेत.

User: ETVBHARAT

Views: 11

Uploaded: 2025-11-18

Duration: 03:57