धर्मेंद्र यांना औंढे गावातील गावकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली, फार्महाऊसजवळ स्मृतीस्थळ उभारण्याचा युवकांचा प्रस्ताव

धर्मेंद्र यांना औंढे गावातील गावकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली, फार्महाऊसजवळ स्मृतीस्थळ उभारण्याचा युवकांचा प्रस्ताव

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं 89व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर लोणावळ्याजवळील औंढे गावातील त्यांच्या फार्महाऊसबाहेर गावकऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

User: ETVBHARAT

Views: 19

Uploaded: 2025-11-25

Duration: 02:12