संविधान दिनाच्या निमित्ताने रजिस्टर लग्न; उच्चशिक्षित अपेक्षा आणि अंकितने मराठा समाजाला दिला आदर्श

संविधान दिनाच्या निमित्ताने रजिस्टर लग्न; उच्चशिक्षित अपेक्षा आणि अंकितने मराठा समाजाला दिला आदर्श

भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. अपेक्षा आणि अंकित यांनी संविधान दिनी रजिस्टर लग्न करून खर्चिक लग्नांना फाटा दिलाय.

User: ETVBHARAT

Views: 68

Uploaded: 2025-11-26

Duration: 05:22