"सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात, हेलिकॉप्टरमधून सातबारे उतारे फेकायचे फक्त बाकी", आमदार सतेज पाटलांचा महायुतीवर निशाणा

"सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात, हेलिकॉप्टरमधून सातबारे उतारे फेकायचे फक्त बाकी", आमदार सतेज पाटलांचा महायुतीवर निशाणा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तर हेलिकॉप्टरमधून सातबारा उतारे फेकायचे बाकी राहिले आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.

User: ETVBHARAT

Views: 8

Uploaded: 2025-11-26

Duration: 00:55