'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी घेतली जातेय - विजया रहाटकर

'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी घेतली जातेय - विजया रहाटकर

देशभरातील महिलांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी सर्व राज्यांमध्ये जनसुनावणी घेतली जात असल्याची माहिती विजया रहाटकर यांनी रविवारी दिली.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-11-30

Duration: 01:58