शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने २९ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने २९ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मागच्याच आठवड्यात राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतासाठी २९ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-12-03

Duration: 00:51