महापालिकेसह रेल्वे आणि पोलीस प्रशासन महापरिनिर्वाण दिनासाठी सज्ज, काय आहे प्रशासनाची तयारी?

महापालिकेसह रेल्वे आणि पोलीस प्रशासन महापरिनिर्वाण दिनासाठी सज्ज, काय आहे प्रशासनाची तयारी?

महापालिकेने अनुयायांसाठी जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा आणि आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविल्या आहेत.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-12-04

Duration: 01:34