तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा थेट दिल्लीपर्यंत: खासदार भगरेंनी वनमंत्र्यांना केली विनंती

तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा थेट दिल्लीपर्यंत: खासदार भगरेंनी वनमंत्र्यांना केली विनंती

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी तपोवनमधील शेकडो वृक्षांची कत्तल होणार आहे. याविरोधात खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय वनमंत्र्यांना पत्राद्वारे वृक्षतोड थांबण्यासाठी विनंती केली.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-12-04

Duration: 01:19