चवदार तळ्यावर बाबासाहेबांना अभिवादन; 'शिवसृष्टीप्रमाणं महाडमध्ये भिमसृष्टी उभारणार' : मंत्री भरत गोगावले

चवदार तळ्यावर बाबासाहेबांना अभिवादन; 'शिवसृष्टीप्रमाणं महाडमध्ये भिमसृष्टी उभारणार' : मंत्री भरत गोगावले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाडच्या चवदार तळ्यावर मंत्री भरत गोगावले यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी महाडमध्ये भिमसृष्टी उभारणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-12-06

Duration: 01:05