सप्तशृंगी घाटात मोठा अपघात; दरीत कार कोसळून सहा जणांचा मृत्यू

सप्तशृंगी घाटात मोठा अपघात; दरीत कार कोसळून सहा जणांचा मृत्यू

सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कारचा सप्तशृंगी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-12-09

Duration: 01:03