"अ. ब. क. ड. आरक्षण उपवर्गीकरण तातडीनं लागू करा", भाजपा आमदार अमित गोरखे यांचं हटके आंदोलन

"अ. ब. क. ड. आरक्षण उपवर्गीकरण तातडीनं लागू करा", भाजपा आमदार अमित गोरखे यांचं हटके आंदोलन

अमित गोरखे यांनी आपल्या शर्टावर अ. ब. क. ड असं प्रिंट करून आपल्या मागणीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-12-09

Duration: 01:45