सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये ‘व्हाईट कोब्रा’ आणि 'रुद्राणी'चं खास आकर्षण; मालकाने लावली तब्बल 1 कोटी 71 लाख किंमत

सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये ‘व्हाईट कोब्रा’ आणि 'रुद्राणी'चं खास आकर्षण; मालकाने लावली तब्बल 1 कोटी 71 लाख किंमत

नंदुरबारच्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल (Chetak Festival) घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे. यंदा या फेस्टिव्हलमध्ये 'व्हाईट कोब्रा' आणि 'रुद्राणी' घोड्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 127

Uploaded: 2025-12-09

Duration: 03:46