बारा मुलाच्या आईनं दूध पाजता येत नसल्याचा कांगावा करुन दिलं बाळ दत्तक; म्हणाली 'विकलं नाही', प्रशासन चक्रावलं

बारा मुलाच्या आईनं दूध पाजता येत नसल्याचा कांगावा करुन दिलं बाळ दत्तक; म्हणाली 'विकलं नाही', प्रशासन चक्रावलं

नाशिकमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारा मुलांच्या आईनं मुलाला पाजता येत नसल्याचा दावा करुन त्याला दत्तक दिल्यानं खळबळ उडाली आहे.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-12-11

Duration: 01:30