"नागपूर कराराची थट्टा करणारं हे अधिवेशन", विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

"नागपूर कराराची थट्टा करणारं हे अधिवेशन", विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसणार हे अधिवेशन वांझोटं होतं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-12-14

Duration: 03:34