बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा; जनतेची मागणी, बिबटेमुक्त संगमनेर तालुक्यासाठी काढणार जनआक्रोश मोर्चा

बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा; जनतेची मागणी, बिबटेमुक्त संगमनेर तालुक्यासाठी काढणार जनआक्रोश मोर्चा

'टायगर कॅपिटल' ओळख असलेल्या बिबट्यांनी अक्षरशः संगमनेरमध्ये धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांनी लहान मुलांचे बळी घेतले असून, बिबटेमुक्त संगमनेर तालुक्यासाठी आता मोर्चा काढण्यात येणार आहे.

User: ETVBHARAT

Views: 6

Uploaded: 2025-12-14

Duration: 01:17