मृत्यू झाल्यानंतर तरुणाच्या व्हॉट्सअपवरून मैत्रिणीशी सुरू होतं चॅटिंग; पोलिसांनी तपास केल्यानंतर फुटलं मोठं बिंग

मृत्यू झाल्यानंतर तरुणाच्या व्हॉट्सअपवरून मैत्रिणीशी सुरू होतं चॅटिंग; पोलिसांनी तपास केल्यानंतर फुटलं मोठं बिंग

तीन वर्षांपूर्वी काढलेल्या एक कोटीच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कोकणातून अटक केली. या प्रकरणाची माहिती लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी संध्याकाळी दिली.

User: ETVBHARAT

Views: 5

Uploaded: 2025-12-16

Duration: 03:50