राधाकृष्ण विखे पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका

By : Lok Satta

Published On: 2022-04-28

278 Views

03:14

राज्यात सुरु असणारे मंत्र्यांवरील हल्ले आणि धमकीचे फोन यावरून राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हणाले. यासोबतच या घटनांमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागु करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Trending Videos - 30 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 30, 2024