या उपायाने चामखीळ व मोस फक्त 7 दिवसात गळून पडतील,

या उपायाने चामखीळ व मोस फक्त 7 दिवसात गळून पडतील,

मित्रांनो चामखीळ असलेल्या ठिकाणी जर दररोज लिंबूरस लावल्यासbr अगदी काही दिवसातच मोस गळून पडते. यावर दुसरा उपाय म्हणजे अर्धाbr कापलेला टोमॅटो चामखीळवर घासावा हा उपाय 20 दिवस करा चामखीळ बारीकbr होऊन गळून पडते.चामखीळवर कांदारस लावल्याने काही दिवसात चामखीळ नाहीशी होते .हे सर्व उपाय तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा करू शकता पण या पदार्थांचा रस डोळयात जाणार नाही याची काळजी घ्या.


User: आरोग्य वेध

Views: 52

Uploaded: 2020-01-03

Duration: 08:12

Your Page Title