Shilpa Shetty Husband Raj Kundra Arrested | कंडक्टरचा पोरगा राज कुंद्रा अब्जाधीश कसा बनला?

By : Lokmat

Published On: 2021-09-13

14 Views

05:01

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहेत. राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेनं अटक केलीय. पॉर्नोग्राफी अर्थात अश्लील सिनेमांची निर्मिती प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुंद्राला अटक केलीय. कधी काळी हालाखीचं आयुष्य जगणारा कुंद्रा अब्जाधीश कसा झाला, एका कंडक्टरचा मुलानं.. कुंद्रानं आयपीएलची टीम कशी खरेदी केली.. हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा -

#Lokmat #ShilpaShetty #Rajkundra #Pornography #Maharashtrapolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 28 April, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - April 28, 2024