रामदास आठवलेंनी घेतली शशी थरूर यांची इंग्रजीची शाळा.. 'या' चुका शोधून सुनावलं.. Ramdas Athawale

By : Lokmat

Published On: 2022-02-11

190 Views

03:22

जर एखाद्या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या माणसाच्या पुढ्यात तुम्हाला तुमचं इंग्रजीच ज्ञान तोकडं वाटत असेल... तर हा व्हिडीओ बघा... तुम्हाला ही तुमच्या इंग्रजीचा जबरदस्त कॉन्फिडन्स येईल.. कारण आपले आठवले हे थेट इंग्रजीचे मास्तर बनले.. आणि त्यांनी शाळा कुणाची घेतली, तर फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या शशी थरूर यांची... आठवलेंनी शशी थरूर यांच्या ट्वीटमधून अशा चुका काढल्या.. थरूर यांनी सुद्ध मग नमतं घेतलं... आणि आपला मोर्चा दुसरीकडे वळवला... फार मजेशीर हा किस्सा आहे... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #RamdasAthawale #ShashiTharoor #maharashtra #political #news #today

Trending Videos - 28 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 28, 2024